बालदिन 2025: चिमुकल्यांच्या हक्कांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जागरूकतेचा दिवस

बालदिन 2025 शाळेत साजरा करताना आनंदी मुलांचा समूह

14 नोव्हेंबरला भारतात दरवर्षी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांवरील त्यांचे अपार प्रेम म्हणून हा दिवस समर्पित आहे. 2025 मध्येही हा दिवस मुलांच्या हक्कांविषयी, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि सर्वांगीण विकासासाठी जागरूकता निर्माण करण्याची संधी आहे. बालदिनाचा इतिहास पंडित नेहरू यांना मुलांचे भविष्य घडवण्यावर पूर्ण विश्वास होता. बालकांवरील … Read more

सावधान! आता meesho scame होत आहे, कुणीही या लिंक उघडू नका.

आता meesho scame होत आहे, कुणीही या लिंक उघडू नका.

सावधान!  सर्वांना विनंती आज दिवसभरात Meesho Free Gift यांची लिंक व्हाट्सअप वर वरती येत आहे. कोणत्याही अशा फेक लिंक वर क्लिक करू नका. मोबाईल हॅक होऊ शकतो. वेगवेगळ्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर meesho gifts नावाने लिंक शेअर केल्या जात आहेत, व त्यात मोफत गिफ्ट देण्याचे सांगितले जात आहे,कृपया कुणीही या लिंक ओपन करू नका.. ते एक … Read more

तिरोडा येथील नितेश वैद्य या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

Screenshot 20251021 084117

तिरोडा शनिवारी पहाटे गोंदियाजवळील नागरा परिसरात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. नितेश सुनील वैद्य (रा. रेल्वे चौकी, गौतम बुद्ध वॉर्ड, तिरोडा) असे मृताचे नाव आहे. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती … Read more

तिरोडा येथे चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच; रविकांत बोपचे यांनी दिला पाठींबा

तिरोडा येथे चौथ्या दिवशीही उपोषण सुरू

तिरोडा (ता. प्र.):   शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग आणि दुर्बल घटकांसाठी योग्य परिणामकारी पावले न उचलल्याबद्दल प्रशासनाविरोधात तिरोडा तालुक्यातील प्रमुख प्रविण हिरांगणे यांनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंडिकोटा येथील चौकात हे उपोषण सुरू असून, रविकांत बोपचे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. हिरांगणे यांनी सांगितले की, शासन आणि प्रशासनाकडे अनेक वेळा मागण्यांची … Read more

सिलेझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

सिलेझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कार्यक्रम

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील सिलेझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे मंगळवारी (दि. १४) धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य मनोज चांदकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी माजी जि. प. … Read more

तिरोड़ा शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश — शरद पवारांच्या विचारांवर विश्वास ठेवत घेतला निर्णय

तिरोड़ा शहरातील नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

तिरोड़ा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवून तिरोड़ा शहरातील अनेक नागरिकांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर 2025) रोजी स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विक्रांत भोये उपस्थित होते. त्यांनी नवागत सदस्यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. नवीन प्रवेश घेतलेल्या सदस्यांनी सांगितले की, त्यांनी … Read more

पुलिस स्टेशन में साइबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम संपन्न — नागरिकों को ऑनलाइन ठगी से बचाव के टिप्स

पुलिस स्टेशन में साइबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

तांदुलनगरी (देवरी)। तांदुलनगरी पुलिस स्टेशन में मंगलवार को साइबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम का उद्देश्य नागरिकों को ऑनलाइन ठगी और साइबर अपराधों से बचाव के प्रति जागरूक करना था। इस अवसर पर पोलिस निरीक्षक पाटिल, ओमकार गेडाम (एएसआई), और प्रवीण झोरे (पोलिस नाईक) ने उपस्थित नागरिकों को साइबर सुरक्षा से संबंधित … Read more

चकाक गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाघाचा प्रवेश; वन विभागाची तब्बल तीन तासांची मोहिम यशस्वी

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाघाचा रेस्क्यू

गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील काचरापार ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील परिसरात शनिवारी सकाळी वाघ शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन तास चाललेल्या रेस्क्यू मोहिमेनंतर अखेर वाघाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास किच्छडोली परिसरातून वाघ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला. सकाळी परिसरात … Read more

शिक्षकांच्या समस्या तात्काळ निकाली काढा – जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे निर्देश

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेची बैठक

गोंदिया: शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले. अर्जुन मोरगाव येथील जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिक्षकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि कल्याणकारी मागण्यांवर सखोल चर्चा झाली.या बैठकीत उपस्थित सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. वेतनवाढ, बदली प्रक्रिया, शाळांमध्ये … Read more

श्री दाजीबाजी मेश्राम यांच्या निधनाची दुःखद बातमी | भावपूर्ण श्रद्धांजली 🕊️

IMG 20251009 090840

तिरोडा — तिरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनुज्ञाप्राप्त व्यापारी व प्रसिद्ध उद्योगपती श्री दाजीबाजी मेश्राम (वय 92) यांचे दिनांक 8 ऑक्टोबर 2025, बुधवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता निधन झाले. त्यांनी आपल्या मागे तीन पुत्रांसह भराभराटीचे कुटुंब मागे सोडले आहे. त्यांचा अंत्यसंस्कार समारंभ दिनांक 9 ऑक्टोबर 2025, गुरुवार रोजी दुपारी 12.00 वाजता त्यांच्या निवासस्थानी, डॉ. … Read more