- मराठी बातम्या
- स्थानिक
- महाराष्ट्र
- पुणे
- स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
पुणेएका तासापूर्वी
- लिंक कॉपी करा
स्पर्धा परीक्षा आणि पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ऊरळी कांचन परिसरात घडली आहे.सोनाली धनाजी धुमाळ (वय 25, रा. टिळेकरमळा, ऊरुळीकांचन, ता. हवेली,पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सोनाली धुमाळ ही विवाहित