भंडारा. यावेळी भंडारा लोकसभा मतदारसंघात एनडीए आघाडी आणि माविआ आघाडीच्या दोन बलाढ्य उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता असून, दोन्ही बाजूचे उमेदवार अद्याप कुठेच दिसत नाहीत. भाजपचे काही उमेदवार निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. पण राजकीय चित्र प्रत्येक क्षणी बदलत आहे (…)