जिल्हाधिकारी सुद्धा होणार सायकलिंग संडे मध्ये सहभागी…. जिल्हाधिकारी स्वतः चालवणार सायकल….. | Gondia Today

Share Post

IMG 20240614 WA0012IMG 20240614 WA0012

गोंदिया :- गोंदिया शहरात काही युवक युतीने 18 जून 2017 ला सायकलिंग संडे ग्रुप सुरू करण्यात आले असून प्रत्येक रविवारी 20 ते 25 किलोमीटर सायकल चालवून पर्यावरण संदेश व आपले आरोग्य सुदृढ ठेवन्याचा संदेश देत असतात या सायकलिंग संडे ग्रुप ला 7 वर्ष पूर्ण होत असल्याने या रविवारी जिल्हा अधिकारी स्वतः सायकल चालवत या ग्रुप मध्ये सहभागी होणार व सायकलिंग संडे च्या 7 वर्षाच्या पूर्ण झाले असलेल्या कार्यक्रमात सामील होणार असल्याने सायकलिंग संडे च्या ग्रुप ने गोंदिया शहरातील सायकलिस्ट ने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान सायकलिंग संडे ग्रुप ने आव्हान केले आहे. तर सायकलिंग ची सर्वात सकाळी 6 वाजे रेलटोली गृरूद्वारा पासून ते नागरा पर्यंत तर नागरा ते विश्राम गृह या ठिकाणी सायकलिंग समापन करण्यात येणार आहे.