वनविभागाचे दुर्लक्ष : गोंदियातील शेतकरी शेतात खडबडून जागे. रानडुकरे सध्या शेतात उगवलेल्या खरीप पिकांचे नुकसान करत आहेत. वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असून वनविभागाचे वन्य प्राण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी रात्रभर शेतात जागून आहेत. ग्रामीण भागात (…)