सूरज इस्टेट डेव्हलपर्सची यादी हायलाइटसूरज इस्टेट डेव्हलपर्स शेअर किंमत NSE, BSE: सूरज इस्टेट डेव्हलपर्सचे शेअर्स आज म्हणजेच २६ डिसेंबर रोजी शेअर बाजारात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. उपलब्ध माहितीनुसार, विशेष प्री-ओपन सत्रादरम्यान शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध केले जातील.
बुधवारच्या बोलीच्या शेवटच्या दिवशी सूरज इस्टेट डेव्हलपर्सच्या प्रारंभिक समभाग विक्रीला 15.65 पट सबस्क्रिप्शन मिळाले.