वाकाटक वंश: प्राचीन विदर्भीय सुवर्णकाळ आणि मंदिर स्थापत्याचा वारसा
डॉ. संजीव लिंगवत, इतिहास अभ्यासक, सिंधुदुर्ग विदर्भाची प्राचीन ओळख म्हणजे वाकाटक वंश. भगवान श्रीकृष्णाची पत्नी विदर्भकन्या रुक्मिणीच्या वंशातील मानले जाणारे वाकाटक हे इ.स. २५० ते ५०० या काळात उदयास आले आणि त्यांनी विदर्भासह दख्खनच्या विस्तीर्ण प्रदेशावर सत्ता गाजवली. स्थापना आणि विस्तार या राजवंशाचा संस्थापक राजा विंध्यशक्ती होता (इ.स. २५०-२७०). त्यानंतर प्रवरसेन पहिला हा सर्वात शक्तिशाली … Read more