खैरवाडा : विदर्भातील एकमेव महापाषाण वारसा स्थळ – इतिहास अभ्यासकांची जतनाची मागणी
वर्धा : कारंजा तालुक्यातील खैरवाडा गाव हे विदर्भातील एकमेव महापाषाण वारसा स्थळ म्हणून इतिहासात विशेष महत्त्वाचे ठरते. येथे सापडलेली दीड हजारांहून अधिक शिळावर्तुळे (Stone Circles) हा प्राचीन वारशाचा अनमोल ठेवा आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, साधारणतः अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी मृत व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी ही शिळावर्तुळे उभारण्यात आली. 1871 मध्ये इंग्रज अधिकारी जे. जे. कॅरी … Read more