माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या हस्ते गोरेगाव शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश | Gondia Today

Share Post

IMG 20250319 WA0028IMG 20250319 WA0028

गोंदिया। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे गोरेगाव तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर, विकासवादी व प्रगतिशील ध्येय – धोरणांवर विश्वास ठेवून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राचार्य श्री योगेश्वर रुपचंद चौधरी, युवा उद्योगपती श्री अमन चिंतामण कटरे, आर टी ई फाऊंडेशन चे श्री आर डी कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा वापरून प्रवेश केला.

IMG 20250319 WA0027IMG 20250319 WA0027

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केवलभाऊ बघेले, कृष्णकुमार बिसेन, नानू मुदलियार, विशाल शेंडे, खुशाल कटरे, मनीष धमगाये, अनिता तुरकर, ललिता पुंडे, रामभाऊ हरिणखेडे, घनेश्वर तिराले, बाबा बोपचे, सोमेश्वर रहांगडाले, सुरेंद्र रहांगडाले, चौकलाल येडे, पी के कटरे, शाम फाये, सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment