गोवारी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा | Gondia Today
Share Post आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश; राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे स्वागत नागपूर : राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर राहून शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतीगृहे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विशेष … Read more