मुंबई : मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लाडली ब्राह्मण योजना’ सुरू करावी – आमदार विनोद अग्रवाल | Gondia Today
आमदार विनोद अग्रवाल यांच्या मागणीवरून आ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली प्रतिनिधी/गोंदिया : गोंदियाचे विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविल्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून महिलांना रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मोठी भेट दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांसाठी … Read more