मोहाडीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याची जयंती उत्साहात साजरी.. | Gondia Today
Share Post गोरेगाव – 1 जूनतालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज रॉजमॉता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे तर प्रमुख पाहुणे ग्रांम पंचायत सदस्य योगराज भोयर, प्रभा पंधरे,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, सेवानिवृत्त पोस्टमास्तर हिरालाल महाजन, सामाजिक कार्यकर्ता शिवराम … Read more