माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.. | Gondia Today
Share Post पांढराबोडी येथे चंदन गजभिये यांच्या निवास स्थानी झाला पक्ष प्रवेश… गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाची बांधणी, संघटन व विस्तार होण्यात निश्चितच लाभ होईल. श्री पटेलजी यांच्या जनकल्याणकारी व विकास करण्यासाठी असलेली प्रतिबद्धता यामुळे क्षेत्रांत विकासशील बदल होणार या विश्वासावर … Read more