फुके यांच्या वक्तव्यावरून राजकीय खळबळ, बडोले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला. | Gondia Today
Share Post जावेद खान. गोंदिया। अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्यावर २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे तिकीट न मिळाल्याने आणि पक्षाविरोधात निवडणूक लढवल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता भाजपने त्यांचे निलंबन रद्द केले आहे. हे निलंबन रद्द झाल्याबद्दल काल 7 ऑक्टोबर रोजी आमदार विनोद अग्रवाल यांनी जलाराम लॉन येथे पत्रकार परिषद घेतली, यावेळी भाजप नेते व आमदार … Read more