चांदा – गोंदिया रेल्वे लाईन वर मादा वाघिणीचे मालवाहक् गाडीला धडकून मृत्यू… | Gondia Today
Share Post 12 आगस्ट/वार्ताहार गोंदिया। वन्यजीव करीता कर्दनकाळ ठरत असलेल्या चंद्रपूर गोंदिया रेल्वे लाईन वर , वडसा व गोंदिया वन विभागाच्या सीमेजवळ वडसा वन विभागातील गांधीनगर जवळ कक्ष क. ९७ मध्ये आज सकाळून मालवाहक गाडी मध्ये येऊन वयस्क मादा वाघिणीचे मृत्यू झालेले आहे. सदर लाईनवर आठवड्यातून अनेकदा घटना होत आहेत , सदर लाईनवर सवेंदनशील क्षेत्रात … Read more