प्रवाशांना मोठा दिलासा: ऑक्टोबर महिन्यापासून ट्रेनमध्ये 04 जनरल डब्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. | Gondia Today
Share Post 10 जुलै 2024 गोंदिया : सामान्य डब्यांच्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अनारक्षित डबे वाढविण्याचे नियोजन केले आहे. या अंतर्गत आता ऑक्टोबर महिन्यापासून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये 04 सामान्य डब्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ट्रेनमधील जनरल डब्यांची संख्या वाढवल्याने दुसऱ्या वर्गात … Read more