मोहाडी ग्रांम पंचायत येथे गौतम बुद्धजयंती उत्साहात साजरी | Gondia Today
Share Post गोरेगाव – २३/५तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक २३ मे ला बुद्ध पौर्णिमा निमित्त तथागत गौतम बुद्ध यांची २५८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच मोहनलाल पटले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन के बिसेन,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, ग्रांम पंचायत … Read more