ओपन स्टेट कराटे चॅम्पियनशिपमध्ये तिरोडा येथील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
वर्धा | 14 डिसेंबर वर्धा येथे पार पडलेल्या ओपन स्टेट कराटे चॅम्पियनशिपमध्ये जेंसईरयु कराटे-डो असोसिएशन अंतर्गत श्री पब्लिक स्कूल, तिरोडा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेसह संपूर्ण तिरोडा परिसराचा गौरव वाढवला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत एकूण 15 पदके … Read more