विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्यपदी राजेश तायवाड़े यांची नियुक्ति… | Gondia Today

Share Post

IMG 20240820 WA0028 scaledIMG 20240820 WA0028 scaled

विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

गोंदिया/20 ऑगस्ट।
गोंदिया जिल्ह्यातील एकोडी येथील रहवासी राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांची सामान्य प्रशासन विभाग , शासन परिपत्र क्र. अहत 1610 प्र. क्र. 64/ / 10/11- अ दिनांक 04/02/2011 चे परिपत्रकातील परिच्छेद 4 (1) नुसार नागपुर विभाग नागपुर महाराष्ट्र राज्य यांचे संदर्भिय पत्र क्र. मशा / कार्या – विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति/ सीआर -11/2010/ कावि-20 /2024 नुसार विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति, विभाग नागपुर महाराष्ट्र राज्य अंतर्गत समितिवर राजेशकुमार तायवाडे यांची अशासकीय सदस्य पदी म्हणून नियुक्ति करण्यात आलेली है।

सदर नियुक्तिचे पत्र विजयालक्ष्मी बिदरी (भा.प्र.से ) विभागीय आयुक्त नागपुर यांनी राजेशकुमार तायवाडे यांना दिले आहे.

राजेशकुमार तायवाडे यांनी आपल्या नियुक्तिचे श्रेय खा. प्रफुलभाई पटेल, यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी आमदार राजेंद्र जैन, वरिष्ठ समाजसेवी अण्णा हजारे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजेश कटरे व अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांना दिलेले आहे.