पर्यटन विकासात अर्जूनी मोरगांवाला पुढ़े आणु – खा. प्रफुल पटेल | Gondia Today

विकासात अर्जूनी मोरगांवाला पुढ़े आणु – खा प्रफुल पटेल

महायूतीचे उम्मीदवार राजकुमार बडोले याना विजयी करा. गोंदिया। अर्जुनी मोरगांव परिसरातील क्षेत्र वन संपदेने नटलेला आहे, हया क्षेत्रात पर्यटनाला वाव आहे. त्यातुनच रोजगार निर्मीती होणार आहे, पर्यटन विकासाचा दृष्टीकोणातून हया क्षेत्राकडे आपले लक्ष्य आहे, हया क्षेत्राला देश पातळीवर पुढे आनणार आहोत शिवाय हया क्षेत्रातिल शेतकऱ्यांना सुजलाम सूफलाम बनविन्याचा दृष्टीने सिंचन व्यवस्था अधिक समृद्ध करण्याचा दृष्टीने … Read more

जनतेचा राजकुमार आपल्या दमदार फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचे षटकार खेचत आहे. | Gondia Today

राजकुमार आपल्या दमदार फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचे षटकार खेचत आहे

रोड अर्जुनी. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चिवट फलंदाजी करत षटकारानंतर षटकार ठोकत आहेत. बडोले यांच्या या फलंदाजीचा प्रतिध्वनी संपूर्ण विधानसभेत राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्यासमोर विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्र डॉ.सुगाता चंद्रिकापुरे हे वडिलांनी राजकारणात केलेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी निवडणुकीच्या … Read more

सहयोग संस्थान संचलित आदर्श भारत पब्लिक स्कूलला दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरील “सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड” ने सन्मानित | Gondia Today

संस्थान संचलित आदर्श भारत पब्लिक स्कूलला दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरील

आदर्श भारत पब्लिक स्कूल राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या 9 शाळांमध्ये प्रमुख स्थान मिळाले. गोंदिया: श्री जयेशचंद्र रमण रामाडे, अध्यक्ष, सहयोग संस्था, यांना प्रतिष्ठित एज्युकेशनवर्ल्ड (EW) ग्रँड ज्युरी इंडिया स्कूल रँकिंग 2024-25 मध्ये ‘सोशल इम्पॅक्ट’ म्हणून स्थान मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या वर्गात, सहयोग संस्था संचालित आदर्श भारत पब्लिक स्कूलने राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या 9 शाळांमध्ये ठळकपणे स्थान … Read more

आता वर्षा पटेल याही महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचे ‘कमळ’ फुलवण्यासाठी रिंगणात आहेत. | Gondia Today

वर्षा पटेल याही महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचे ‘कमळ

गोंदिया. आगामी विधानसभा निवडणूक आता रोमांचक बनली आहे. निवडणुका राजकीय प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांना बहुमताने विजयी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल मोठ्या सभा घेत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी व्यस्त आहे. प्रफुल्ल पटेल यांचे मूळ गाव असल्याने गोंदियाच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या आणि शहराला … Read more

क्षेत्र के उन्नती व विकास के लिये महायुती प्रत्याशी विनोद अग्रवाल को विजयी बनाये _ पूर्व विधायक राजेंद्र जैन | Gondia Today

के उन्नती व विकास के लिये महायुती प्रत्याशी विनोद

गोंदिया विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री.विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारासाठी माजी आमदार श्री.राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत गाव कटंगी कला व गाव कुडवा येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांच्या कमळ चिन्हाचे बटण दाबून परिसराच्या प्रगतीसाठी व विकासासाठी त्यांना बहुमताने विजयी … Read more

विकासाची श्रृंखला अखंडित ठेवण्यासाठी “विनोद अग्रवाल” यांना बहुमताने निवडून द्या- खा. प्रफुल्ल पटेल | Gondia Today

श्रृंखला अखंडित ठेवण्यासाठी विनोद अग्रवाल यांना बहुमताने निवडून द्या

गोंदिया। आज ग्राम बनाथर, येथे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित केले. यावेळी सभेला संबोधताना श्री पटेल म्हणाले की, या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना विचारात घेऊन आपण सदैव कार्य केले आहे. जनतेच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेत गोंदिया … Read more

महायुतिचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा. प्रफुल पटेल यांची बैठक संपन्न | Gondia Today

उमेदवार राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा प्रफुल पटेल

अर्जुनी मोरगाँव।आज प्रसन्ना सभागृह, अर्जुनी मोरगाव येथे महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा.श्री प्रफुल पटेल व श्री परिणय फुके, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्र पक्षाची संयुक्त बैठक पार पडली. जण सेवेला प्राधान्य देत राजकारणा सोबतच समाजकारण करण्याचे काम सदैव केले आहे. हा भाग धान उत्पादन शेतकऱ्यांचा असून धानाच्या व्यतिरिक्त ऊस, मका, भाजीपाला, … Read more