कावळ्यांशिवाय श्राद्ध अपूर्ण – पितृपक्षातील श्रद्धांजलीची परंपरा धोक्यात
तिरोडा – पितृपक्ष सुरू होताच कावळ्यांना अन्न देण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, श्राद्ध विधीमध्ये कावळ्यांना अन्न न दिल्यास तो अपूर्ण मानला जातो. कारण कावळे हे पितरांचे प्रतीक मानले गेले आहे. श्राद्ध पक्षात 16 दिवस पितरांना स्मरण करून त्यांना अन्न अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र, सध्याच्या काळात गावागावांमध्ये कावळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली … Read more