चकाक गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाघाचा प्रवेश; वन विभागाची तब्बल तीन तासांची मोहिम यशस्वी

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाघाचा रेस्क्यू

गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील काचरापार ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील परिसरात शनिवारी सकाळी वाघ शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन तास चाललेल्या रेस्क्यू मोहिमेनंतर अखेर वाघाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास किच्छडोली परिसरातून वाघ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला. सकाळी परिसरात … Read more

शिक्षकांच्या समस्या तात्काळ निकाली काढा – जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे निर्देश

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेची बैठक

गोंदिया: शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले. अर्जुन मोरगाव येथील जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिक्षकांच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि कल्याणकारी मागण्यांवर सखोल चर्चा झाली.या बैठकीत उपस्थित सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. वेतनवाढ, बदली प्रक्रिया, शाळांमध्ये … Read more

वापसी की बारिश ने बिगाड़ी फसल — पानी में डूबी कटी हुई धान, किसानों की मेहनत पर फिरा पानी

बारिश से डूबी कटी धान की फसल

गोंदिया । अर्जुनी मोरगांव तहसील, जो शत-प्रतिशत धान उत्पादक क्षेत्र के रूप में जानी जाती है, इस समय लगातार बारिश से बुरी तरह प्रभावित है। पिछले कुछ दिनों से हो रही वर्षा ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। कटी हुई धान की फसल खेतों में पड़ी होने के कारण बारिश के पानी … Read more

दुर्लक्षामुळे धोकादायक पूल : चिचेवाडा–मरामजोब–मासूलकसा मार्गावरील पुलाची दुरवस्था

चिचेवाडा–मरामजोब–मासूलकसा मार्गावरील पूल धोकादायक अवस्थेत

चिचेवाडा–मरामजोब–मासूलकसा(गोंदिया) गोंदिया जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवरी तालुक्यातील चिचेवाडा परिसरातील मरामजोब–मासूलकसा मार्गावरील पूल अत्यंत दुरावस्थेत असून धोकादायक ठरला आहे. सदर पुलाला दीर्घकाळापासून कोणतीही दुरुस्ती मिळालेली नाही. वाहतूक करताना वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व ग्रामस्थ यामुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात पूल वाहून जाण्याची शक्यता निर्माण होते, तर उन्हाळ्यात दगड-खड्ड्यामुळे प्रवास धोकादायक … Read more

बाबुराव मडावी विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा – देवरी, गोंदिया

बाबुराव मडावी विद्यालय देवरी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

देवरी (गोंदिया) दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक बाबुराव मडावी विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अ. म. पटले होते. या प्रसंगी डी.एस. बनोदे, सी.जी. मुंडे, ओ.बी. चाकोले, आर.डी. चव्हाण, एल.बी. भैरम, एस.एस. वासनिक, पी.एन. किनोले, ए.एस. भेंडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गीत, कविता, … Read more