गोंदियात लवकरच सुरु होणार “वसतिगृह”, ओबीसीच्या आंदोलनात्मक इशाराची दखल.. | Gondia Today
६१ दृश्ये 24 ऑगस्ट/वार्ताहार गोंदिया: ओबीसी वसतिगृहे सुरू करण्यासाठी तारखांवर तारीख देणाऱ्या सरकारच्या धोरणाला कंटाळून आेबीसी संघटनांनी सोमवार(दि.१९) व गुरुवारी (दित २२) निवेदनाच्या माध्यमातून सज्जड दम भरला. तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाराची दखल अखेर घेण्यात आली असून, भाड्याने घेतलेल्या इमारतीत साहित्यांची जुळवाजुळव सुरू असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद … Read more