लाडली बेहन योजना : गोंदिया जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार भगिनींनी अर्ज केले. | Gondia Today
गोंदिया,दि.25 : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेला गोंदिया जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी ग्रामीण भागात 1 लाख 57 हजार 942 ऑफलाइन तर 1 लाख 76 हजार 428 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3 लाख 34 हजार 370 महिलांनी अर्ज भरले आहेत. अर्ज … Read more