दया जनरल सर्जरी अक्सिडेंटल केअर हॉस्पिटल आणि पाईल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, तिरोडा येथे यशस्वी ऑपरेशन
तिरोडा, २४ जुलै २०२४* – दया जनरल सर्जरी अक्सिडेंटल केअर हॉस्पिटल आणि पाईल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, तिरोडा येथे एका रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले आहे. संध्या मेश्राम, वय ५७ वर्षे, यांच्या उजव्या हाताच्या ह्युमरस (खांद्याच्या हाड) फ्रॅक्चरचे उपचार करण्यात आले. डॉ. संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. ऑपरेशन दरम्यान, रुग्णाच्या ह्युमरस … Read more