खासदार प्रफुल्ल पटेल 15 आणि 16 रोजी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर… | Gondia Today
गोंदिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल उद्या, शनिवार, १५ जून रोजी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. खासदार श्री पटेल हे शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता भंडारा सर्किट हाऊस येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार असून रविवार दिनांक … Read more