गोंदिया : हैदराबादहून लांजीकडे जाणाऱ्या खासगी बसला गोरेगावजवळ भीषण अपघात, 1 ठार, 16 जखमी. | Gondia Today
मिलटोली येथे स्थित आहे बस राईस मिल कामगारांच्या क्वार्टरमध्ये घुसली. मोठा अनर्थ टळला.. प्रतिनिधी. 10 जून गोंदिया : गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावर आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून मजुरांना घेऊन मध्यप्रदेशातील लांजी येथे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला आज (दि. 10) सकाळी साडेसातच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तर 11 … Read more