एकोडी जिल्हा परीषद रा.का.पा.च्या वतीने माजी आमदार राजेंद्र जैन व नवनिर्वाचीत आमदार विजय रहांगडाले यांचा सत्कार | Gondia Today

Share Post

तिरोडा। विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात तिरोडा विधानसभा क्षेत्रात महायुतीने प्रचंड बहूमताने यश प्राप्त केला. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या वतीने श्री राजेश कटरे यांच्या निवास स्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार माजी आमदार श्री राजेंद्र जैन व नवनिर्वाचित आमदार श्री विजयभाऊ रहांगडाले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

IMG 20250106 WA0148IMG 20250106 WA0148

सत्कारमूर्ती माजी आमदार श्री राजेंद्र जैन म्हणाले की, शेतकऱ्यांना बोनस, लाडकी बहीण योजना, मुलींना निःशुल्क उच्च शिक्षण, मोफत तीन सिलेंडर योजना, बळीराजा मोफत वीज योजना, यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने प्रगतीची व उन्नतीची कामे केल्याने जनतेने महायुतीला पुन्हा जन आशीर्वाद दिला आहे. जनतेने खा. प्रफुल पटेलजी व महायुती सरकारवर दाखविलेला विश्वास कायम ठेवून विकासाची व प्रगतीचे कार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

IMG 20250106 WA0146IMG 20250106 WA0146

यावेळी सर्वश्री राजेंद्रजी जैन, विजयभाऊ रहांगडाले, विनोदभाऊ हरीणखेडे, प्रियाताई हरिणखेडे, राजेशजी कटरे, अश्विनी रविकुमार पटले, अजाबरावजी रिनायत, डॉ.वसंतजी भगत, डॉ. किशोरजी पारधी, प्रकाशजी पटले, रवि पटले, द्वारकाजी साठवणे, संगीताताई पताहे, हिरामणजी मसराम, कृष्णकुमार पटले, हितेशजी पताहे, संतोषजी रीनायत, मीनाक्षीताई कटरे, सेविकाताई आगाशे, शुभमजी बोदेले, लक्ष्मीताई उपवंशी, शांतनू पारधी, तिजेशजी पटले, रामुजी पंधरे, सुरेश बिरणवार, प्रल्हादजी कुसरा, आशाताई बाळने, पूजाताई कोडापे, विद्यकलाताई सोनवाणे, दुर्गाताई तुमसरे, पप्पूजी पटले, बेलाताई उईके, खुमेशजी तुरकर, राजेशजी पाटील, हिरालालजी मोहारे, गोविंदजी लीचडे, रघुवीरजी उईके, रंजीतजी टेंभरे, संजयजी बावनकर, विश्वासजी रहांगडाले, सदारामजी बावनकर, धर्मेंद्रजी कनोजे, मेगनाथजी शरणागत, राजेशजी सरोदे, देवलालजी टेंभरे, लंकेशजी पटले, मोनुभाई शेख, लोकेशजी नागभिरे, जितेशजी सोलंकी, मोनिषजी बावनकर, रविंद्रजी किसाने, धर्मसिंहजी टेकाम, छगनजी दियारी, रफिकभाई पठाण, राजकुमारजी टालटे, मंगलजी जगणीत, हंसराजजी मदनकर, तुरणकरजी भदाडे, हरिकिशनजी नागपुरे, विनोद मेश्राम, नीलम कांबळे, चमनभाऊ मदनकर, राजेंद्र सोनवाने, प्रकाशजी घासले, डिगंबर नरवास, जितेंद्र नागपुरे, दिलीप बावनकर, जितेंद्र दखने, मधुकर ठकरेले, साहिलभाई पठाण, दुर्गेश नागपुरे, छायाताई बावनकर, कविताताई मोहरे, भावनाताई हरिणखेडे, ताराताई हरिणखेडे, वंदनाताई डोंगरे, अरुणाताई बावनकर, अनिताताई हरीणखेडे, शितलताई हरीणखेडे, संगीताताई चौधरी, दीपाताई बावनकर, तीजाताई सोनेवाणे, मंजुताई राऊत, चंद्रप्रभाताई पटले, ललिता चौधरी, आशा गोटे, सावंतताई सुलाखे, खेमलाल पताहे, नामदेव मेश्राम, दुर्गेश खरोले, प्रकाश भलावी, विजय पटले, सुरेश बाळने, राजेश बिसेन, रवींद्र सोनवाने, संजय चौधरी, फागुलाल चौधरी, बसंत नागपुरे, ज्योतीताई नागभीरे, दीपाताई चौरागडे, स्वातीताई वाहणे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.