विकासाची श्रृंखला अखंडित ठेवण्यासाठी “विनोद अग्रवाल” यांना बहुमताने निवडून द्या- खा. प्रफुल्ल पटेल | Gondia Today

Share Post

गोंदिया। आज ग्राम बनाथर, येथे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित केले.

IMG 20241109 WA0066IMG 20241109 WA0066

यावेळी सभेला संबोधताना श्री पटेल म्हणाले की, या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना विचारात घेऊन आपण सदैव कार्य केले आहे. जनतेच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेत गोंदिया येथील मेडिकल कॉलेज, बिरसी येथुन विमान सेवा सुरु झाल्याने शैक्षणिक, व्यापारी व शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम, शेतीसाठी सिंचनाची सुविधा यासारख्या अनेक जन हितासाठी कार्य केले आहे. पुढे ही विकासाची शृंखला अखंडित ठेवण्यासाठी विधान सभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांना बहुमताने निवडून द्या.

IMG 20241108 WA0068 scaledIMG 20241108 WA0068 scaled

या वेळी महायुति उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या सह, राजेंद्र जैन, कुंदन कटारे, पंस सभापति मुनेश रहांगडाले, कृउबास सभापति भाऊराव उके, पूजाताई अखिलेश सेठ, नेहा केतन तुरकर, कीर्ती पवन पटले, सरला लिकेस चिकलोंडे, केतन तूरकर, क्रांतिकुमार चौहान, अशोक तिवारी, शिवलाल जामरे, सरपंच माधुरीताई रामटेके, छगन माने, प्रवेश अवस्थी, रामनाथ बरापात्रे, सचिन बैस, रानु अवस्थी, रेखलाल राउत, सतीश बीसेन, इंदलसिंग राठौड़, रणजीत बीसेन, रमेश नागफ़ासे, फागुलाल नागफासे, राजेश जामरे, विट्ठल पारधी, मदन बीसेन, मेहतर तेलसे, सुरपत खैरवार, जितलाल पाचे, संदीप तुरकर, धर्मू मानकर, चमरु बोपचे, संतोस वहाने, ओमप्रकास ठाकरे, लच्छु पाचे, दुर्गेश पाचे, रामलाल उईके, सतोस उईके, गणेश उईके, छोटू जमरे, गंगाराम मानकर, तेजराम सहारे, केसव नागफासे, संजय तुरकर, विशाल बागड़े, निकुंज तिवारी, सतीश जामरे, सुरपत खैरवार, हनस ठाकरे, फिरथ देवाधारी, सुखदेवप्रासाद गुप्ता, शैलेश वासनिक, सुनील पटले, सहित महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment