RTO गोंदिया मार्फ़त वाहन चालकांचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर 08 व 09 सप्टेंबर ला.. | Gondia Today
Share Post गोंदिया, दि.5 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया मार्फत शुक्रवार व शनिवार 08 व 09 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) गोंदिया येथे नेत्र व अरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वाहन चालकांची तज्ञ डॉक्टरांद्वारे नेत्र तपासणी करण्यात येऊन मोफत चष्मा वितरण देखील … Read more