बिबट्याचा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. Gondia Today (Gondia Today) | Gondia Today
Share Post भंडारा, लाखनी तालुक्यातील सेलोटी येथे बिबट्याने एका तबेल्यात घुसून तीन शेळ्यांवर हल्ला केला. या घटनेत तिन्ही शेळ्यांचा मृत्यू झाला, ही बाब गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.सेलोटी येथील नामदेव विठोबा मिराशे हे पशुपालक आहेत. नामदेव मिराशे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेळ्या पाळतात. गुरुवारी रात्री शेळ्यांना चारा भरवून तबेल्यात बांधून ठेवले. पहाटे बिबट्याने … Read more