सिलेझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील सिलेझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे मंगळवारी (दि. १४) धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य मनोज चांदकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी माजी जि. प. … Read more