तिरोडा येथे चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच; रविकांत बोपचे यांनी दिला पाठींबा
तिरोडा (ता. प्र.): शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग आणि दुर्बल घटकांसाठी योग्य परिणामकारी पावले न उचलल्याबद्दल प्रशासनाविरोधात तिरोडा तालुक्यातील प्रमुख प्रविण हिरांगणे यांनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंडिकोटा येथील चौकात हे उपोषण सुरू असून, रविकांत बोपचे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. हिरांगणे यांनी सांगितले की, शासन आणि प्रशासनाकडे अनेक वेळा मागण्यांची … Read more