गोंदिया मुद्रांक अधिकारी कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग; महत्त्वाचे कागदपत्रे आणि फर्निचर जळाले
गोंदिया: मुद्रांक अधिकारी कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग शहरातील जयरत्न सभा चौकातल्या प्रशासकीय इमारतीमधील सह जिल्हा निबंधक कक्ष-१ व मुद्रांक जिल्हा अधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.४) शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेत कार्यालयातील फर्निचर, महत्त्वाचे कागदपत्र व इलेक्ट्रिक उपकरणांचे नुकसान झाले. प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कक्ष क्रमांक-२३ मधील सह जिल्हा निबंधक कक्ष-१ व मुद्रांक जिल्हा अधिकारी कार्यालयातून शनिवारी सकाळी … Read more