बाबुराव मडावी विद्यालय, देवरी येथे नवरात्र व गरबा महोत्सव २०२५ जल्लोषात साजरा

देवरीतील बाबुराव मडावी विद्यालयात गरबा महोत्सव २०२५

दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी मंगळवारी तालुक्यातील बाबुराव मडावी विद्यालय, देवरी येथे नवरात्र व गरबा महोत्सव–२०२५ थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक आबा एम. पटले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओ. व्ही. चाकोटे यांनी केले. या महोत्सवात शाळेतील शिक्षक कु. आर. डी. नगपूरे, आर. पी. … Read more