निधन: अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेले नृत्य-अभिनय
मुंबई: ‘पिंजरा’ व ‘दो आँखे बारह हाथ’ सारख्या अनेक अजमहर कलाकृतींच्या माध्यमातून आपल्या अनोख्या नृत्य-अभिनयाने रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या संध्या शांताराम (वय 74) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी 1950 ते 70 च्या दशकात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये अक्षरशः गाजावली. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. … Read more