दुर्लक्षामुळे धोकादायक पूल : चिचेवाडा–मरामजोब–मासूलकसा मार्गावरील पुलाची दुरवस्था
चिचेवाडा–मरामजोब–मासूलकसा(गोंदिया) गोंदिया जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवरी तालुक्यातील चिचेवाडा परिसरातील मरामजोब–मासूलकसा मार्गावरील पूल अत्यंत दुरावस्थेत असून धोकादायक ठरला आहे. सदर पुलाला दीर्घकाळापासून कोणतीही दुरुस्ती मिळालेली नाही. वाहतूक करताना वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व ग्रामस्थ यामुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात पूल वाहून जाण्याची शक्यता निर्माण होते, तर उन्हाळ्यात दगड-खड्ड्यामुळे प्रवास धोकादायक … Read more