तिरोडा —
तिरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनुज्ञाप्राप्त व्यापारी व प्रसिद्ध उद्योगपती श्री दाजीबाजी मेश्राम (वय 92) यांचे दिनांक 8 ऑक्टोबर 2025, बुधवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता निधन झाले.
त्यांनी आपल्या मागे तीन पुत्रांसह भराभराटीचे कुटुंब मागे सोडले आहे.
त्यांचा अंत्यसंस्कार समारंभ दिनांक 9 ऑक्टोबर 2025, गुरुवार रोजी दुपारी 12.00 वाजता त्यांच्या निवासस्थानी, डॉ. झांसीर हुसैन वार्ड, खेर्लाजी रोड, तिरोडा येथून चंद्रभागा मोक्षधाम येथे होणार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
कुटुंबीयांना या दुःख सहन करण्याचे सामर्थ्य लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐