भारतरत्न, परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने त्रिवार अभिवादन | Gondia Today

Share Post

गोंदिया। भारतरत्न, परमपुज्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून त्यांच्या पावन पवित्र स्मृतीस प्रणाम करीत त्रिवार अभिवादन करून माजी आमदार श्री राजेंद्र जैन व प्रमुख उपस्थितांकडून श्रद्धा सुमन अर्पित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

IMG 20241206 WA0030IMG 20241206 WA0030

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरिनखेड़े, अशोक सहारे, प्रभाकर दोनोडे, नानू मुदलियार, माधुरी नासरे, राजू एन जैन, मनोहर वालदे, केतन तुरकर, टी एम पटले, विनीत सहारे, मोहन पटले, आशा पाटिल, कुन्दा दोनोडे, रुचिता चौहान,

IMG 20241206 WA0028IMG 20241206 WA0028

पुसतकला माने, संगीता माटे, करण टेकम, नागोन बनसोड, संजीव राय, लखन बहेलिया, राहुल वालदे, लिकेश चिकलोंडे, अनुज जैस्वाल, हरिराम आसवानी, त्रिलोक तुरकर, सुनील पटले, शैलेश वासनिक, प्रमोद कोसरकर, राहुल अग्रवाल, बिस्राम लंके, चर्जेवार, हरीराम आसवानी. , हर्षवर्धन मेश्राम, कमळ बोरकर, वामन गेडाम, दीपक कनोजे, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, राजेश रहांगडाले, तुषार उके, राजेश दवे, विनायक शर्मा, एकनाथ वहिले, टिळक पटले, लव माटे, कान्हा बघेले, शरभ मिश्रा, बिट्टू सोनपुरे, दिलीप पाटील, वसई पाटील, वसई पाटील आदी उपस्थित होते. आदी उपस्थित राहणार आहेत.