गोंदिया: सेवा पखवाड्यात मोदी जयंतीनिमित्त भाजपकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
न्यूज नेटवर्क, गोंदिया सेवा पखवाडा 2025 आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, गोंदिया जिल्हा तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 17 सप्टेंबर 2025, बुधवार सकाळी 11:00 वाजता बाई गंगाबाई ब्लड बँक हॉस्पिटल, गोंदिया येथे होणार आहे. या निमित्ताने मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समाजसेवक, व्यापारी, विविध सामाजिक संस्थांचे … Read more